पुणे : MAHA POLICE TIMES | पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाच्या फेऱ्यावरून झालेल्या वादावादीच्या कारणावरून दोन भाऊ-भाऊंवर चॉपरने हल्ला करण्यात आला. सुमारे पाच जणांच्या टोळीने हा हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजता घडली. आदित्य राजेंद्र बर्डे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या पाच जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सिद्धेश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे अशी आरोपींची नावे आहेत. तर ऋषी राजेंद्र बर्डे असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
त्याचा भाऊ आदित्य बर्डे याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Author: puneherald
Post Views: 200