धन्यवाद, संजय राऊत!; अजित पवार असं का म्हणाले?
अजित पवार यांनी संजय राऊत यांचे आभार का मानले? वाचा सविस्तर… पुणे : PUNE HERALD | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. धन्यवाद! संजय राऊत, असं अजित पवार म्हणालेत. संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना महाविकास आघाडीचे बीग बी म्हटलं … Read more