Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 10:27 pm

Tuesday, December 24, 2024, 10:27 pm

ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक बापाचा मृत्यू; ३ वर्षांचा मुलगा जखमी.

  ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात..   आळंदी (पुणे) : PUNE HERALD | तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बापाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, तीन वर्षांचा चिमुकला मुलगा जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडवर घडली. … Read more