Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 12:26 am

Tuesday, December 24, 2024, 12:26 am

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन, कारमध्ये आला हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांच हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक दीडच्या सुमारास कारमध्ये जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. बैलगाडा प्रेमी … Read more

चालक चावी तशीच ठेवून गेला; चोरट्याने कहरच केला, चक्क पीएमपी बसच पळवली

बस मार्केटयार्ड जवळ घेऊन गेला, ५ हजार रुपयांची बॅटरी चोरली आणि बसच्या काचा फोडून नुकसान.   पुणे : PUNE HERALD | पालखीची गर्दी असल्याने आगारापर्यंत जाण्यास जागा नसल्याने सारसबागेजवळ चालकाने पीएमपी बस पार्क केली होती. गाडीला चावी तशीच राहिल्याचे पाहून चोरट्याने चक्क पीएमपी चोरून नेली. मार्केटयार्ड बस डेपोजवळ ही बस सोडून दिली. जाताना तिची बॅटरी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला … Read more

सेंटोसा वॉटरपार्कमध्ये सहा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू; मॅनेजर, सुपर वायझरवर गुन्हा दाखल   मयत मुलगी ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावांसह पिकनिकला आली होती… पिंपरी : PUNE HERALD | सहा वर्षीय मुलीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. रावेत येथील सेंटोसा वॉटर पार्क येथे सोमवारी (दि. १२) ही घटना घडली. याप्रकरणी रावेत पोलीस … Read more