Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 12:58 am

Tuesday, December 24, 2024, 12:58 am

शिवाजी महाराजांप्रमाणे अजित पवारांनी तह केला

रुपाली ठोंबरे-पाटलांचे विधान मुंबई : PUNE HERALD | अजित पवार यानी घेतलेल्या शपतविधिला बंड म्हणणे चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवार मित्र पक्ष म्हणून सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जसा तह करायचे तसाच तह अजित पवारांनी केल्याचे नव नियुक्त राष्ट्रवादी प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर रुपाली … Read more

धन्यवाद, संजय राऊत!; अजित पवार असं का म्हणाले?

अजित पवार यांनी संजय राऊत यांचे आभार का मानले? वाचा सविस्तर…   पुणे : PUNE HERALD | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. धन्यवाद! संजय राऊत, असं अजित पवार म्हणालेत. संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना महाविकास आघाडीचे बीग बी म्हटलं … Read more