Explore

Search

Monday, September 29, 2025, 12:20 am

Monday, September 29, 2025, 12:20 am

Latest News

नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती

Share This Post

नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती खेळून सुंदर खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त मा संदीप सिंह गील्ल यांच्या हस्ते कु सृष्टी आशुतोष धोडमिसे हीच जाहीर सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या ह्या प्रसंगी गिल्ल म्हणाले मुलींनी खेळाच्या माध्यमातून स्वतःला कणखर बनवत करियर घडवले पाहिजे या प्रसंगी मा हेमंत रासने,गणेश बिडकर मा बाळासाहेब दाभेकर तसेच उद्योजक भारत देसडला माजी नगरसेवक अशोक येनपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन