14 जूनला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं? त्या बैठकीबाबत सुरेश धस यांचा मोठा गौप्यस्फोट
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते पुण्यात बोलत होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यात चांगलीच खळबळ उडाली, संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज … Read more