Explore

Search

Monday, December 23, 2024, 8:47 pm

Monday, December 23, 2024, 8:47 pm

म्हणून जेवणात लघवी मिसळली”, किळसवाण्या प्रकारानंतर मोलकरणीनं सांगितली धक्कादायक माहिती

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील बांधकाम व्यावसायिकाच्या घरात जेवण बनविणाऱ्या एका मोलकरणीने अतिशय किळसवाणा प्रकार केला होता. जेवण बनविताना चपात्याच्या पिठात ही मोलकरणी लघवी मिसळत होती. व्यावसायिकाच्या कुटुंबातील सदस्य अनेक दिवसांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त झाले होते. त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी स्वयंपाक घरात एक छुपा कॅमेरा बसविला. त्यानंतर हा किळसवाणा प्रकार समोर … Read more