बाबा सिद्दीकींसोबत असणाऱ्या पोलीस सुरक्षारक्षकाने मारेकऱ्यांवर काऊंटर फायरिंग का केली नाही? समोर आला नवा अँगल
देवीच्या मिरवणुकीत फटाके वाजवले जात असताना मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. बाबा सिद्दीकी यांच्या छातीत 3 गोळ्या शिरल्या. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या काही दिवस आधीच मुंबई पोलिसांकडून बाबा … Read more