Explore

Search

Friday, July 24, 2026, 4:01 am

Friday, July 24, 2026, 4:01 am

पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर

पिंपरी चिंचवडमधील बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या फ्रकरणाचा तिच्या वडिलांनी तपास करून सत्य बाहेर आणलं. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अस असतानाच एक धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी घडल्याचं समोर आलं होतं. Pimpri chinchwad मधील बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन … Read more