धनिकपुत्राच्या ब्लड रिपोर्टबाबत पोलीस आयुक्तांकडून महत्त्वाचं वक्तव्य, दोनवेळा सॅम्पल्स का घेतली?
Pune Herald : दोन्ही प्रकरणांचा तपास करुन आरोपीला शिक्षा मिळेल, यासाठी प्रयत्न करु. आम्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. ते कोर्टात आमची बाजू भक्कमपणे मांडतील, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या चाचणीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता … Read more