सकाळी मुलाला शाळेत पाठवलं, दुपारी मृतदेह घरी आला, पुण्यातून धक्कादायक बातमी
पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा मृत्यु झाला आहे. शाळेत नेमकं असं काय घडलं की चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. पुण्यातील एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचा खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या … Read more