Explore

Search

Wednesday, October 28, 2026, 3:12 pm

Wednesday, October 28, 2026, 3:12 pm

पुणे हादरलं, वडिलांच्या आजारपणासाठी पैसे दिले, नंतर १५ दिवस डांबून ठेऊन अत्याचार

पोलिसांना पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडला आहे, त्या सर्व लॉज मालकांची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत. पुणे शहर अत्याचाराच्या एका घटनेमुळे हादरले आहे. पुण्यात १७ वर्षीय तरुणीला १५ दिवस डांबून ठेवले. त्यानंतर तीन लॉजमध्ये … Read more