पुण्याची पसंत, मोरे वसंत यात चूक काय? स्टेटस व्हायरल झाल्यावर वसंत मोरे स्पष्टच म्हणाले…
पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी मनसेच्या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कायम चर्चेत राहणारे मनसे नेते वसंत मोरे यांनी ठेवलेले स्टेटस चर्चेचा विषय ठरला होता. यावर मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीआधी सर्व पक्ष तयारीला लागल्याचं दिसत आहे. भाजपने आपण 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं सांगितलं आहे. तर महाविकास आघाडी … Read more