पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर शरद पवार काय करणार ? दिल्लीवरुन परताच…
शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर अजित पवार यांच्यासाठी दिलासा देणारा निर्णय आहे. निवडणूक आयोगानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच शरद पवार यांनी आपली तयारी सुरु केली आहे. शिवसेना कोणाची ? या प्रश्नानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या पवारांचा? या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस … Read more