“तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा”, दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार
सन 2022 मध्ये शेख याने फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. पुणे शहरात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. “तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा”, ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन”, असे … Read more