मराठा आरक्षणासाठी पॅसेंजर सीटवर बसून पायाने चालवतोय फोर व्हीलर; भोर ते मुंबई युवकाची जीवघेणी कसरत!
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजातील आंदोलक आता जीवाची बाजी लावायला तयार आहेत. जीव गेला तर चालेल मात्र आरक्षण आता हवंच असाच काहीसा पवित्रा मराठा समाजाने घेतलेला दिसत आहे. भोर तालुक्यातील एक तरूण पायाने गाडी चावलत मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. व्हिडीओ समोर आला असून व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मोर्चा आता पुण्यात दाखल … Read more