प्राणप्रतिष्ठेसाठी काहीच तास शिल्लक, गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची बघा पहिली झलक
संपूर्ण देशभरातील रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरात राममय भगवं वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. image credit- beingpunekar.ig