आंब्याच्या पेटीची किंमत स्मार्टफोन एवढी, यंदाच्या हंगामाचा पहिली पेटी पुण्यात दाखल झाली हो…
ज्याची आपण सर्वसामान्य चाहते उन्हाळ्यात वाट पहात असतो. तो फळांचा राजा हापूस आंबा यंदा महिनाभर आधीच बाजारात दाखल झाला आहे. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. या आंब्याच्या पेटीची किंमत तुमच्या स्मार्टफोन एवढी आहे. तेव्हा विचार करा…. फळांचा राजा आंबा सर्वांना हवासा वाटतो. हापूस आंब्याची सुमधूर चव सर्वांच्या जीभेवर रेंगाळते आणि … Read more