Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 5:39 am

Tuesday, December 24, 2024, 5:39 am

धक्कादायक, पुण्यात विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय, अभिनेत्रीसह तिघे ताब्यात

देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरु आहे. मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील प्रकार उघड झाल्यानंतर आता आंतराराष्ट्रीय पातळीवर होणारा ऑनलाइन वेश्या व्यवसाय उघड झाला आहे. पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरु आहे. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली … Read more