Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 6:44 am

Tuesday, December 24, 2024, 6:44 am

शरद मोहोळ याला मारण्याआधी आरोपींकडून गोळीबाराचा सराव

पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी पाच जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींनी शरद मोहोळ याचा खून करण्यापूर्वी गोळीबाराचा सराव केला. मुळशीत जाऊन आरोपींनी हा सराव केला. त्यानंतर संधी मिळताच शरद मोहोळ याला संपवले. पुणे शहरातील गँगवार प्रकरणात शरद मोहोळ याचा खून झाला आहे. मारणे टोळी आणि मोहोळ टोळी यांच्यात … Read more

सांस्कृतिक पुणे ठरले महिलांसाठी असुरक्षित, अहवालातून धक्कादायक माहिती

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे शहरात जे अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहे त्यात ओळखीच्या अथवा नात्यातील व्यक्तींकडूनही अत्याचार केले जात असल्याचे समोर येत आहे. पुणेकरांसाठी वाढते गुन्हे ही चिंतेची बाब बनली आहे. शहरात गुन्हेगारी वाढली आहे. शरद मोहोळ याचा भर दिवसा खून झाला. कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. पुणे शहरातील दर्शना पवार हत्या … Read more