Explore

Search

Friday, July 24, 2026, 6:46 am

Friday, July 24, 2026, 6:46 am

शरद मोहोळ प्रकरणातील आरोपी वकील दीड तास होते मारेकऱ्यांसोबत

  पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी पाच जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली. या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही वकील आरोपींसोबत दीड तास होते. त्यांनी एकत्र प्रवास केला, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे. हा तपास अधिक वेगाने करण्यासाठी … Read more