स्वत:च्याच मुलांना रागावताना करावा लागेल 10 वेळा विचार; आई ओरडल्याने चिडलेल्या लेकीने थेट ट्रेनसमोर…
आजकाल मुलांना ओरडण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण छोट्याशा मुद्यावरूनही मुलं डोक्यात राग घालून घेतात आणि अशी एखादी , नको ती कृती करतात, ज्यामुळे एक क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. मुलांना शिस्त लागावी, वाईट सवयी लागू नयेत, त्यांचं आयुष्य चांगलं घडावं यासाठी आई-वडील त्यांना कधीकधी ओरडतात. त्यात काही गैर … Read more