Explore

Search

Monday, December 23, 2024, 8:07 pm

Monday, December 23, 2024, 8:07 pm

सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला ज्येष्ठ नागरिकाची मारहाण, भेदरलेला मुलगा गंभीर आजारी

सोसायटीत खेळणं लहान मुलाला खूप महागात पडलं. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या त्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने एवढी मारहाण केली की तो चिमुकला आजारीच पडला. आजकाल मुलांना खेळायला फारशी जागा उरलेली नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं सोसायटीच्या आवारात खेळत असतात. पण बोरिवलीमध्ये एका सोसायटीत खेळणं लहान मुलाला खूप महागात पडलं. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या त्या मुलाला एका ज्येष्ठ … Read more

सूर्यकुमारला दुसऱ्या बॉलवर जीवदान, मॅक्डरमॉटचा षटकार 98 मीटर

IND vs AUS 5th T20I | भारत आणि ऑस्ट्रेलियमधील पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला. संपूर्ण मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली. या सामन्यातील टॉप मोमेंट्स जाणून घेऊ या… भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शेवटचा आणि पाचवा टी-20 सामना रविवारी झाला. या सामन्यात भारतीय संघाने सहा धावांनी विजय मिळवला. यामुळे … Read more