Explore

Search

Friday, July 24, 2026, 6:48 am

Friday, July 24, 2026, 6:48 am

आधी गाड्या चोरायचा, मग त्यावरूनच वृद्ध महिलांना लुटायचा, सराईत चोरट्याला पोलिसांनी दाखवला इंगा

एका सराईत चोराला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो एवढा चलाख होता की पोलिसांना चकवण्यासाठी एकावर एक असे वेगवेगळे शर्ट घालायचा आणि मग चोरीसाठी बाहेर पडायचा. पोलिसांनी 250 हून अधिक सीसीटीव्ही तपासत चोरट्याला अटक केली. गुन्हेगार… मग तो कोणीही. छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा भुरटा चोर किंवा सराईत आरोपी, कधी ना कधी पकडला जातोच. ‘कानून के … Read more

असला कसला बाप ? जेवणात चिकन दिलं नाही म्हणून मुलीच्या डोक्यात थेट वीट मारली

पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस खूप वाढ होत चालली आहे. त्यातच आता पुण्याच्या पाषाण परिसरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जेवणात चिकन मिळालं नाही याचा राग आल्याने एका इसमाने भयानक कृत्य केलं. सुशिक्षितांचं, सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेर अशी खरी पुण्याची ओळख.पुण्याचे आणि पुणेकरांचे किस्से तर जगभर प्रसिद्ध. मात्र सध्या हे शहर या गोष्टींसाठी … Read more

धुक्याचा अंदाज आला नाही अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं… कार-टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे. गारवाही वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे … Read more