आधी म्हणाले प्रकाश आंबेडकर यांना अटक करा, नंतर सारवासारव; नारायण राणे यांची नेमकी भूमिका काय?
प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेची मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसंच हे विधान केल्यानंतर थोड्याच वेळा पुन्हा प्रश्न विचारला असता राणे यांनी सारवासारव केली आहे. नारायण राणे पुण्यात बोलताना नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर… केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेची मागणी केली. पुण्यात बोलताना त्यांनी आधी आंबेडकरांच्या अटकेची … Read more