सासू- सुनेला बोलली ‘तू नकटी आहेस’…? सुनेने केला सरळ चाकू हल्ला
सासू-सुनेतील ‘तू तू मैं मैं’ घराघरात असते. सासू-सूनेतील नाट्यावर अनेक मालिका मराठी आणि हिंदीत निघाल्या आहेत. परंतु पुण्यात सासूने सुनेला नकटी म्हटले. त्यानंतर संतापलेल्या सुनेने सरळ सासूवर चाकू हल्ला केला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. सासू- सूनेचे नाते अनेक ठिकाणी आई-मुलीसारखे असते. सासू-सुनेतील ‘तू तू मैं मैं’ त्या ठिकाणी होत नाही. परंतु काही ठिकाणे अपवादही आहेत. … Read more