ललित पाटील याचे एन्काऊंटर होणार? कोणी केले मोठे विधान
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. त्याचवेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. ललित पाटील याचा गेम होणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांकडून कारवाई होत आहे. त्याचवेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ललित पाटील याच्या जीवाला धोका असून … Read more