सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाला एकच उत्तर…; युवा संघर्ष यात्रेतून रोहित पवार यांचा हल्लाबोल
युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. शेकडो तरुणांसह रोहित पवार ही पदयात्रा करत आहेत. यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तसंच युवकांच्या प्रश्नांसाठी आपण ही संघर्षयात्रा करत असल्याचं रोहित पवार म्हणालेत. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील लाल महालात जात रोहित पवार यांनी जिजाऊंच्या … Read more