वर्ल्ड कप क्रिकेटच्या थरारात सट्टा जोरात, पोलिसांनी छापा टाकल्यावर बुकीने…
सध्या वर्ल्डकप क्रिकेटचा थरार सर्वत्र रंगला आहे. क्रिकेटचा हा थरार पाहण्यात क्रिकेटप्रेमी रंगले आहेत. त्याचवेळी सट्टा बाजारातील बुकी कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. पुणे पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. भारताच्या यशामुळे क्रिकेटप्रेमींचे प्रत्येक सामन्यावर लक्ष आहे. पुणे शहरात … Read more