हॉटेल उघडण्यासाठी बनले गुन्हेगार, अल्पवयीन मुलाचे अपहरण अन्…
पुणे शहरात अपहराणाचा थरार घडला होता. १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे तिच्या घरासमोरुन अपहरण करण्यात आले होते. आरोपींनाहॉटेल सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी अपहरण केले होते. पण पुढे असे काही झाले की… पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजकीय मंडळांकडून सत्ताधारी पक्षाला घेरले जात आहे. यामुळे पुणे पोलिसांकडून अनेक उपाययोजना केली जात … Read more