नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती
नागपूर येथे झालेल्या 11 व्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 52 किलो वजनी गटात एकूण 4 लढती खेळून सुंदर खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त मा संदीप सिंह गील्ल यांच्या हस्ते कु सृष्टी आशुतोष धोडमिसे हीच जाहीर सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या ह्या प्रसंगी … Read more