ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ठाण्यातील हॉस्पिटलमधील 17 रुग्णांचा मृत्यू प्रकरण आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था; काय म्हणाले आरोग्यमंत्री तानाजी सावंत? वाचा सविस्तर… ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवस आधीच या रुग्णालयातील पाच रुग्ण दगावले होते. त्यानंतर आज आता ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात … Read more