अभिनेते लोढा खटला जिंकले असित मोदी नुकसानभरपाई देणार.
मुंबई : अभिनेते शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या निर्मात्याविरुद्ध खटला जिंकला आहे. शैलेश हे खटला जिंकल्याने निर्माते असित मोदी आता त्यांना दीड कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेत शैलेश हे तब्बल १४ वर्षे काम करत होते. निर्मात्यांनी पैसे न दिल्याने शैलेश यांनी मालिकेचे … Read more