विहिरीचं बांधकाम सुरु असताना मुरुम ढासळलं, चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले !
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे विहिरीचं काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. पोलीस, तहसिलदार, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीचं बांधकाम सुरू असताना रिंग पडून मुरुम ढासळले. यावेळी ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सदर विहिर 120 फूट खोलं … Read more