सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? महत्त्वाची माहिती समोर
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, प्रशासनाकडून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. राज्यातील तीन-चार जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नांदेड, पुणे या … Read more