पतीने कर्ज दिले नाही, पत्नीवर बलात्कार करत व्हिडिओ बनवला, अन्…
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. पतीसमोरच पत्नीवर बलात्कार झाला आहे. हा बलात्कार कर्जाचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन झाला आहे. पुणे शहरात गुन्हेगारी वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर तिच्या मित्रानेच कोयत्याने हल्ला केला होता. त्या प्रकरणामुळे पुणे हादरले होते. आता पुन्हा पुण्यातून धक्कादायक प्रकार उघड … Read more