अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अमित शाह यांनी पुण्यात घेतली महत्वाची बैठक
पडद्यामागे काय घडतय?. पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह हे पुण्यामध्ये मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी आले आहेत. पुणे : PUNE HERALD | पुण्यामध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यामध्ये आहेत. रात्री उशिरा अमित शाह पुण्यात दाखल झाले. पुण्याच्या जे.डब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये एक महत्वाची राजकीय बैठक झाली. अमित शाह … Read more