Explore

Search

Wednesday, December 25, 2024, 11:22 am

Wednesday, December 25, 2024, 11:22 am

पुणे शहरात व्यापाऱ्यावर गोळीबार प्रकरणात पोलिसांना मिळाले मोठे यश, तिघे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे शहरात १९ जुलै रोजी व्यापाऱ्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. चार लाखांचा लूट प्रकरणातील हे आरोपी आहे. पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहेत. आता १९ जुलै रोजी गोळीबार … Read more

काय म्हणताय, शेतकऱ्याच्या टोमॅटोची झाली चोरी, पुणे पोलिसात प्रथमच टोमॅटो चोरीची तक्रार

सध्या घराघरात टोमॅटोची चर्चा सुरु आहे. कारण सध्या टोमॅटोचे दर वाढले आहेत. या प्रकरणी अभिनेता सुनील शेट्टी अडचणीत आला होता. आता शेतकऱ्याच्या टोमॅटोची चोरी झालीय. त्याची रितसर तक्रार दाखल झाली आहे. शेतकऱ्यांसाठी कांदा आणि टोमॅटो लागवड कारण म्हणजे मोठी जोखीमचे काम असते. कारण या पिकांच्या मालाबाबत नेहमी अनिश्चितता असते. या पिकाचा लागवड खर्च तर दूर … Read more