पुणे शहरातून नवीन विमानसेवा, या विमानात प्रथमच मिळणार बिझनेस क्लास सुविधा
पुणे शहरातून आणखी एक विमानसेवा सेवा सुरु होत आहे. या विमानसेवेमुळे दोन IT शहरांमध्ये जाणे येणे अधिक सुलभ होणार आहे. दोन्ही शहरांमध्ये माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पुणे : PUNE HERALD | विमानतळावरुन अनेक प्रकारच्या सुविधा सुरु झाल्या आहेत. पुणे विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम केले गेले आहे. यामुळे पुणे … Read more