मुलगाच हवा म्हणून नराधमाचे कृत्य पोलिसांचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष.
जुळ्या मुलींची हत्या करून पत्नीलाही केले वाटेतून दूर. पुणे: मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भवती सुनेला वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही मुख्या मुली झाल्याने एका ठरावीक अंतराने मुलींची हत्या केली. पुढे पत्नीलाही वाटेतून दूर करण्यासाठी अपघाताचा बनाव करून हत्या केली. ही धक्कादायक आणि माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडूनही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत … Read more