Explore

Search

Wednesday, October 28, 2026, 3:11 pm

Wednesday, October 28, 2026, 3:11 pm

बोले तैसे न चाले त्याचे नाव देवेंद्र फडणवीस!; कुणी डागलं टीकास्त्र?

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका अन् नितेश राणे यांना टोला; ‘या’ महिला नेत्याचं वक्तव्य चर्चेत, पाहा काय म्हणाल्या… पुणे : PUNE HERALD | राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले…, असं म्हणतात. पण देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की, बोले तैसे न चाले त्याचे … Read more

2 वर्षापूर्वी 20 लाखांचं नुकसान, पण जिद्द सोडली नाही, आता जुन्नरच्या पठ्ठ्याने टोमॅटोतून 2.8 कोटी कमावले!

अद्याप तीन ते 4 हजार कॅरेट टोमॅटो शेतातून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची एकूण कमाई साडेतीन कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडलेले आहेत. 150 ते 200 रुपये किलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. काही महिन्यापूर्वीच दर मिळत नाही म्हणून बांधावर लाल चिखल केला जात होता. अनेक … Read more