बोले तैसे न चाले त्याचे नाव देवेंद्र फडणवीस!; कुणी डागलं टीकास्त्र?
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका अन् नितेश राणे यांना टोला; ‘या’ महिला नेत्याचं वक्तव्य चर्चेत, पाहा काय म्हणाल्या… पुणे : PUNE HERALD | राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले…, असं म्हणतात. पण देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की, बोले तैसे न चाले त्याचे … Read more