शिक्षणाचा खेळखंडोबा, राज्यातील शेकडो शाळा अनधिकृत, तुमचा पाल्य तर त्या शाळांमध्ये नाही ना?
पुणे : PUNE HERALD | राज्यात दरवर्षी अनधिकृत शाळांचे पीक तयार होते. शिक्षण विभाग त्या शाळांची संख्या जाहीर करते. परंतु धाडसी कारवाई होती नाही. यामुळे पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षात अनिधिकृत शाळा तयार होतात. राज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश शाळांमध्ये घेतात. परंतु त्या शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे, त्याची माहिती पालकांना … Read more