पुणेकरांना मिळणार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सवलत, कारण…
वंदे भारत एक्प्रेस पुणे येथून सध्या सोलापूरसाठी जात आहे. तसेच या ट्रेनने मुंबईतसुद्धा पुणेकरांना येता येते. आता पुणेकरांना या गाडीसंदर्भात चांगली बातमी मिळाली आहे. या गाडीच्या तिकीट दर कमी होणार आहे. देशभरातील 24 राज्यात आलिशान वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. देशभरात वंदेभारत 26 ठिकाणांहून सुरु झाल्या आहे. महाराष्ट्रातून एकूण चार ठिकाणांवरुन वंदेभारत एक्स्प्रेस सुरु आहेत. … Read more