अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरले? अजित पवार देणार माहिती
राज्यात मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झाला. तिसऱ्या विस्तारापूर्वी तीन पक्षांत एकमत होत नाही. यामुळे दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अजित पवार यांचीही बैठक झाली. पुणे : PUNE HERALD | राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येऊन वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. यानंतर सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेसोबत आला. यामुळे शिवसेना, भाजपसोबत राष्ट्रवादी … Read more