Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 1:08 am

Tuesday, December 24, 2024, 1:08 am

तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, भाजपच्या नेत्याचे मोठे विधान

  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. अनेक दिवसांपासून जी चर्चा होती, ते प्रत्यक्षात घडले. अजित पवार आपल्या एका गटासह भाजपमध्ये दाखल झाले. आता अजित पवार अन् भाजपमध्ये नेमके काय ठरलंय… पुणे : PUNE HERALD | राज्यातील राजकारणात काहीही होऊ शकते, ही प्रतिक्रिया सर्वसामान्यांची झाली आहे. कारण २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला जनतेने निवडून दिले. परंतु … Read more

“देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याला लागलेले कलंक, अनेक प्रकरणं हाताळण्यात अपयशी”

देवेंद्र फडणवीस खुर्ची सांभाळण्यात व्यस्त, त्यांची गृहखात्यावरचा पकड सुटत चाललीये; कुणाचं टीकास्त्र पुणे : PUNE HERALD | उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’,असा उल्लेख केला. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. भाजपने ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याला ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा … Read more

रुपाली पाटील यांच्या जोरदार बॅटिंग, अजित पवार यांनी सत्तेत सहभाग कशासाठी घेतला हेही सांगितलं

काही कामं थांबली होती. ती सुरळीत व्हावीत, यासाठी अजित पवार यांनी मित्रपक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पुणे : PUNE HERALD | अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभाग घेतला. मंत्रीपदाची शपथ राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी घेतली. पण, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. ते लवकरचं होईल. खातेवाटप झाल्यानंतर प्रश्न मार्गी … Read more