अजित आगरकरांना लॉटरी पगारात झाली तिप्पट वाढ
मुंबई : PUNE HERALD | निवडसमितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे. पण या निवडीनंतर त्यांना लॉटरी लागली आहे कारण त्यांच्या मानधनात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. पूर्वी निवडसमितीच्या प्रमुखाला १ कोटी मिळायचे आता तीन कोटी मिळणार आहेत. असे म्हटले जात होते की, भारताच्या कोणत्याच माजी खेळाडूंनी कमी पगार असल्यामुळे या पदासाठी उत्सुकता दाखवली … Read more