पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप अन् अजित पवार गटात रस्सीखेच
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर ते शिवसेना अन् भारतीय जनता पक्षासोबत आले. आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? यावरुन चर्चा सुरु आहे. पुणे : PUNE HERALD | राज्यातील राजकारणात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. अजित पवार शिवसेना-भाजप युतीसोबत … Read more