बारामतीत बॅनरबाजी, अजित पवार यांच्या बॅनरवर शरद पवार ऐवजी नवीन चाणक्य
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले आहे. त्यानंतर बारामतीमधील बॅनरबाजी सुरु झाली आहे. या बॅनरबाजीत मात्र अजित पवार यांचा फोटो आहे.परंतु शरद पवार यांचा फोटो नाही. पुणे : PUNE HERALD | राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यांसोबत गेले. ते उपमुख्यमंत्री मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर … Read more